STORYMIRROR

Smita Phadatare

Romance Action

3  

Smita Phadatare

Romance Action

तुला पाहून..

तुला पाहून..

1 min
241

तुला पाहून..आठवतं आयुष्यातलं प्रत्येक हास्य

तुला पाहून..आठवतं आयुष्यातल्या त्या प्रत्येक हास्याचं कारण

तुला पाहून..आठवतं आयुष्यातल्या

दुःखामध्ये मिळालेली सुखाच्या वाऱ्याची मंद झुळूक

तुला पाहून..आठवतं आयुष्यात सुख

म्हणजे काय??

तुला पाहून..आठवतं आयुष्याकडून काय शिकायचे ते 

तुला पाहून..आठवतं आपण जगायचं

कशासाठी

तुला पाहून..आठवतं आपण का जगतोय

तुला पाहून..आठवतं आयुष्यातला

प्रत्येक गोष्टीबद्दल प्रचंड आशा का वाटते

तुला पाहून..आठवतं डोळ्यातलं पाणी

कोणाजवळ व्यक्त करायचं ते

तुला पाहून..आठवतं कधीतरी सत्य

जगासमोर येईल 

तुला पाहून..आठवतं माझा देव मला

कधीतरी नक्की भेटेल

तुला पाहून..आठवतं कधीतरी नाही

म्हणायला का हवं ते.. 😅💯


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance