STORYMIRROR

Smita Phadatare

Action Fantasy

3  

Smita Phadatare

Action Fantasy

हा समाज असाच आहे..

हा समाज असाच आहे..

1 min
327

हा समाज असाच आहे..हजारो-लाखो बलात्कार-अत्याचार सहन करेल पण एक लव्ह मॅरेज सहन करू शकत नाही.. 

हा समाज असाच आहे..प्रामाणिक माणसाला साथ देणार नाही पण अप्रमाणिक माणसासोबत कायम असेल..

हा समाज असाच आहे..गरीबाला कवटाळत बसेल आणि श्रीमंताला कुरवाळत बसेल..

हा समाज असाच आहे..चुकीच्या परस्थितीमध्ये असणाऱ्या माणसाला चुकीचचं समजणार..😇😇


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action