Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Smita Phadatare

Others


2.6  

Smita Phadatare

Others


कॉलेजचे ते दिवस Miss करतोय

कॉलेजचे ते दिवस Miss करतोय

1 min 243 1 min 243

Lab मध्ये Pratical करत असताना उगाचच आगाऊपणा करून

सरांनी रागावलेले..कॉलेजचे ते दिवस Miss करतोय..

मैत्रिणींसाठी खुप साऱ्या बस सोडून Practical ला Late झाल्यानंतर बोलणारे HOD..

कॉलेजचे ते दिवस Miss करतोय..

कॉलेजमध्ये एखाद्याने Propose केल्यानंतर त्याच्याच कानाखाली द्यायची

असं सांगणारी माझी मैत्रीण..कॉलेजचे ते दिवस Miss करतोय..

आपण काहीतरी भव्यदिव्य करावं म्हणून आपल्याला Motivate करणारे

Principal सर, कॉन्फरन्स हॉलमधील ते Motivational speech..कॉलेजचे ते दिवस Miss करतोय..

Lab मध्ये आपल्याला एकटा पाहिल्यानंतर तुझी दलिंदर कुठे आहे

असं विचारणारे सर, सीनियर..कॉलेजचे ते दिवस Miss करतोय.. 

मित्राला चक्कर आली म्हणून रिकामीच बाॅटल घेऊन जाणारे Senior..

कॉलेज चे दिवस Miss करतोय..

आपल्यावर पडलेल्या धुळीला गुलाल समजून हरल्यानंतरसुद्धा

आपण इतिहास घडवला पाहिजे असे सांगणारे Senior..

कॉलेजचे ते दिवस Miss करतोय..

Submission सुरू असताना गप्पा मारणारे आम्ही मैत्रिणी..

कॉलेजचे ते दिवस Miss करतोय..

Lecture चुकवुन Journal पूर्ण करत बसणारे आम्ही मैत्रिणी..

कॉलेजचे ते दिवस Miss करताेय..


Rate this content
Log in