STORYMIRROR

Rahul Salve

Romance

3  

Rahul Salve

Romance

माझं हरवलेलं प्रेम

माझं हरवलेलं प्रेम

1 min
241

सैराट झालेल्या मनाची

नेहमीच होते घालमेल

भावनांचा नाही नेम

माझं हरवलेलं प्रेम


शोधता शोधता रोज

मन भांबावून जाई

हृदयातल्या भावनांची

होते मग लाहीलाही


वेळ राखून ठेवला माझ्या

हरघडीच्या आठवणींचा

पाय गुंतूनी रोज राहतो

आस लागतो तुझ्या भेटीचा


वाट पाहून दूर क्षणाला

वेळ माझा निघून जाई

हरवलेलं प्रेम शोधण्यात

जीवन हरवून जाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance