STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Romance Inspirational

फुलांचा राजा

फुलांचा राजा

1 min
284

आहेस तू सुंदर सुगंधी खरा

साऱ्या फुलांचाच राजा गुलाब |

रुप रंग सुगंध साऱ्यांतच आहे

खरातर अगदीच लाजबाब | |१| |


काट्यांवर असुनही हसतो सदा

देत सुगंध अन् निखळ आनंद |

प्रेमींना तू म्हणूनच सदा जवळचा 

देऊन जोडती प्रीतिचे भावबंध | |२| |


तुझ्या पासून शिकावे सर्वांनी 

प्रतिकूल परिस्थितीतही हसणं |

स्वत: दु:ख सहन करुनही जगाला

आनंद सौख्य अर्पण करीत जगणं | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance