STORYMIRROR

Neeraj Shelke

Romance

3  

Neeraj Shelke

Romance

प्रपोज

प्रपोज

1 min
174

आठवत का तुला

मी दिला होता रोझ ,

अन् दुसऱ्याच दिवशी

मी केला होता प्रपोज !!


तु ही पडली होतीस

अशा संभ्रमात की ,

काय होईल तु मला 

नाही म्हंटल्यावर सपोज !!


आठवत का तुला

मी दिला होता रोझ ,

अन् दुसऱ्याच दिवशी

मी केला होता प्रपोज !!


पण खूप विचार करून

दिलास तू होकार ,

अन् मी ही मग आनंदाने 

देत होतो पोज !!


आठवत का तुला

मी दिला होता रोझ ,

अन् दुसऱ्याच दिवशी

मी केला होता प्रपोज !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance