STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance

3  

Sanjay Ronghe

Romance

" प्रेम हे बहुमोलाचे "

" प्रेम हे बहुमोलाचे "

1 min
194

कशाला दूर जायचे

असेल जवळ ते घ्यायचे ।

प्रेमाने मिळते सारे

प्रेमानेच मग ते द्यायचे ।

प्रेमाचे काय मोल

अनमोल रत्नच ते जगाचे ।

आयुष्याला हवे काय

प्रेमात जगतो हे बहुमोलाचे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance