आई तुझी आठवण येते.
आई तुझी आठवण येते.
आई तुझी खूप आठवण येत आहे,,,,
होती मी तुझी परी ,,,
हातात ब्रश आणून देत होतीस तू आई,,,
मला जे आवडतं तेच खायला
बनवायची तू आई,,
आज मला घरातील सर्वांच्या आवडीच
जेवण बनवावं लागत आहे आई,,
मला ताप यायचा तेव्हा तू,,,,
दिवसभर काम करून रात्रभर
जागरण करायचीस तू आई,,,,
आता माझ्या घरी कोणी
बीमर असते तर,,,
दिवसभर काम करून
रात्री जागरण करावे लागते आई,,,
मी सकाळी मनात आले तेव्हा
उठायचे,,तुझं पासी आई,,,
आता मला दिवस अगोदरच,,,
उठावे लागत आहे आई,,,
मी आज खूप परेशान आहे आहे,,,
तुला हक्क करून जोरात,,,
रडावस वाटत आहे आई,,,
आई तुझी आठवण येत आहे,,आई,,,,
मला तुझ्यापासून दूर का केली आई,,,
मला तुझ्या कुशीत झोपावं वाटत आहे,,आई
आई तुझी खूप आठवण येत आहे,,,
तुला जोराची हाक मारावी वाटत आहे आई,,,
