STORYMIRROR

Punyashil Wankhade

Inspirational

3  

Punyashil Wankhade

Inspirational

आई_फक्त_तुझ्यासाठी

आई_फक्त_तुझ्यासाठी

1 min
207

आई तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्या व्यतिरिक्त,

 मी कधीच काही बघितलं नाही ।

आई तू अशीच हसत राहा नेहमी,

नको मला दुसरं काही ।।


आई तू हसलीस की जणू मला एक वेगळीच स्फूर्ती मिळते ,

तूझी ती प्रेमाची हाक मला एक वेगळीच शक्ती मिळवून देते ।।


तू असावी सुखात नेहमी देवाला प्रार्थना करेल मी ,

तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल मी ।।


माझी तुला शतशः मानवंदना आहे ,

माझी तू माऊली माझं विश्व तू आहे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational