STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

3  

Monali Kirane

Inspirational

आदिमाया

आदिमाया

1 min
207

आदिशक्ती आदिमाया,

ठेव आम्हावर तव नित छाया

धाव घेशी जगी पाप सराया,

शक्तिचे वरदान मागतो दुःख हराया.

रास-दांडिया उत्सव नऊ दिवशी

मोहित पुलकित नवथर जन हौशी

सिंह गर्जतो तुज पायांशी

खल दुष्टां संहारक होशी

जग निर्माती धरणीधर धात्री

क्षुद्र मर्त्य मी जीवन यात्री

आत्म्याला प्रक्षालून,कर मज मोक्षा पात्री


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational