STORYMIRROR

Nalanda Wankhede

Inspirational

3  

Nalanda Wankhede

Inspirational

आभास

आभास

1 min
423


तुझ्या प्रेमाचा

असतो सर्व आभास

उगाचच ध्यास

जीवघेणा ।


थकले डोळे

वाटते वाट आभासी

जणु भकासी

दूरदूर ।


आभासी जीवन

उपस्थित संशय कल्लोळ

नुसताच जल्लोळ

वास्तव्याचा ।


प्रारब्ध जीवनी

कधी जानवलच नाही

उमगलं नाही

नशीब ।


नालंदा वानखेडे

नागपुर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational