STORYMIRROR

Nalanda Satish

Others

1  

Nalanda Satish

Others

ऐतिहासिक

ऐतिहासिक

1 min
85


बुद्ध धम्माचा इतिहास हा

विटवून केला मातीमोल

काढले धिंडवडे इतिहासाचे

माजवून बंडाचे खोल


थेरोपतीला बनवले तिरुपती

बुद्धधाचा मूर्तीवर घडवली 

पार्श्वनाथ आणि विष्णूची मुर्ती

बुध्दाचे रूपांतरण हिंदू देवीदेवतात केले

बुद्ध धम्माचे पावित्र्य बाधित केले


संपविले बुध्दाचे आणि सम्राट अशोकांचे

शिलालेख अप्रतिम भाषेतील पाली

माथी मारली भाषा जी 

सर्वसामान्यांना कळत नव्हती


चौरान्शी हजार बौद्ध विहारानां 

मंदिरात रुपांतरीत केले

सत्य अहिंसा शांती भंग करुन

दंगेच दंगे भडकविले 


ऐतिहासिक धरोहरे ला

नका असे गालबोट लाऊ

पृथ्वीच्या छातीत दडलेल्या 

इतिहासाला मातीमोल नका करु 



Rate this content
Log in