सौंदर्य आणि फॅशन
सौंदर्य आणि फॅशन
1 min
386
सौंदर्य आणि फॅशनचे जग
वास्तव्यापेक्षा वेगळे असते
सौंदर्य हे उपजतचं असते
फॅशन हे सौंदर्याला चकाकी देते
सौदर्य असते नैसर्गिक
सौंदर्य हे मनाला भावते
फॅशन हे भौतिक
फॅशन हे भुरळ घालते
सौदर्य स्वतः वर लाजते
फॅशन गर्वीष्ठ असते
सौंदर्य प्रेमाची कविता
फॅशन अनुभूतिची परिभाषा
सौंदर्य टक लावून पाहते
फॅशन गुंगीचे औषध देते
सौंदर्य सत्याची बाजू घेते
फॅशन हृदयाचे ठोके बंद करते
