विरह
विरह
तुझा हात सोडताना
आभाळसुद्धा भरल होतं
जात होता देहातून प्राण
प्रेम फक्त उरलं होतं
रडताना माझ्या डोळ्यात
आठवण तुझी दाटली होती
कालपर्यंत प्रेमाची साक्ष देणारी
तुजी प्रीत मात्र आता आटली होती
तुझा हात सोडताना
आभाळसुद्धा भरल होतं
जात होता देहातून प्राण
प्रेम फक्त उरलं होतं
रडताना माझ्या डोळ्यात
आठवण तुझी दाटली होती
कालपर्यंत प्रेमाची साक्ष देणारी
तुजी प्रीत मात्र आता आटली होती