Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Comedy Drama Fantasy

1  

Prashant Shinde

Comedy Drama Fantasy

राष्ट्रीय झोप दिन...!

राष्ट्रीय झोप दिन...!

1 min
272


झोप झोप शब्द ऐकून

सार तारुण्य व्यर्थ

जागण्यात गेलं

झोपेचं माझं

कधी मेतकूट

नाही जमलं


तिला ये म्हंटल

की येते म्हणते

आणि

मी वाट पाहतो

आणि

मध्येच डोळे

दगा देतात

तेंव्हा ती

पटकन घुसते...


आज ठरवलं

जागता

पहारा द्यायचा

म्हंटल ये आता

कशी येतेस ते

मी पाहतो..


ती हसली

आणि तुम्हाला

माहीतच आहे

हसली ती फसली

जागत्या डोळ्यात

पुन्हा घुसली


मी काहीच करू शकलो नाही

म्हंटल आपलीच आहे

असू दे

झोप ती ,येणारच

येऊन झोपणारच...!


राष्ट्रीय झोप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy