Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
शुद्ध मन
शुद्ध मन
★★★★★

© Vijay Sanap

Action

1 Minutes   6.9K    8


Content Ranking

कोणी कुणाच्या जखमेवर

विणाकारण चोळू नहे मीठ

लावालावी भांडाभांडी पेक्षा

जमलं तर करावे काही निट ----- ||१||

उगीच कुणी नाही काढू

कुणाच्या दुःखावरची खपली

माणसाने माणसाची कधी

अपसात करु नये चुगली ------ ||२||

नस्ता कधी कुणाची

कशाला काढ़ावी खाज

ज्योती समान तेवत राहावे

प्रसंतेने न वाटो कुणा लाज ----- ||३||

नजर आपली नसावी बुरी

कशाला कुणावर डोळा

आपण व्हयच संन्याशी

कुणी पंधरा असो या सोळा ------ ||४||

ढोंगी साधू बनून तुम्ही

नका म्हणू नारायण नारायण

करु नका पुजा आर्चा

ठेवा आपलं शुद्ध मन ------ ||५||

शुद्ध मन जखमेवर मीठ ज्योती समान तेवत

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..