विचार ( चारोळी )
विचार ( चारोळी )
विचाराला कृतीची जोड असावी
कृतीतून मग जिद्द ती दिसावी
जिद्द अंतिम ध्येयाप्रती जावी
ध्येयाने विचारास गवसणी घालावी
विचाराला कृतीची जोड असावी
कृतीतून मग जिद्द ती दिसावी
जिद्द अंतिम ध्येयाप्रती जावी
ध्येयाने विचारास गवसणी घालावी