STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

4  

Rohit Khamkar

Inspirational

चेहरा

चेहरा

1 min
228

अस्पष्ट असा एक चेहरा होता , 

नजरे समोरून जात नव्हता.

विचार ही मंदावला होता, 

आठवणी च्या पुढे जात नव्हता.


ईतक्या वेळचा प्रसंन्न होतो, 

अचानक अस्वस्थ झालो.

का कुणास ठाऊक, 

उन्हाच्या पावसात न्हाऊन गेलो.


आता शब्दात मांडायचा, 

एकच पर्याय होता.

पण राणीच्या गोष्टीत, 

तिचा राजाच नव्हता.


चेहऱ्या सारख्याच, 

आठवणी पुसट होतील.

तश्याच का होईना, 

नजरे समोर येत राहतील.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational