harshada wagh

Abstract Action Others

3  

harshada wagh

Abstract Action Others

याने अचानक येऊन विचारले - भाग 1

याने अचानक येऊन विचारले - भाग 1

2 mins
208


तू मला ओळखतेस का?

काजल नवीन नवीन च कॉलेज ला जाण्यास सुरुवात केली होती. कॉलेज म्हटलं कि मुलं मुली सोबत शिकत असता. परंतु काजल ने 5 पासून 12 वी पर्यत मुलीच्या शाळेत शिक्षण घेतलं होत. त्यामुळे नवीन कॉलेज कस असेल याची काजल च्या मनात भीती होती. आणि कॉलेज मधे मुलं सुद्धा असतील ती खूपच घाबरली होती. तिची इच्छा च होत नव्हती कॉलेज ला जाण्याची. परंतु कॉलेज घरच्या जवळ होत म्हणून काजल च्या पप्पा ने तिला तिकडे बळजबरी ऍडमिशन घेण्यास सांगितले. काजल ला तिच्या मत्रिणीं जेथे ऍडमिशन घेता आहे तिथे च ऍडमिशन घेयाचे होते परंतु वडिलांच्या बळजबरी मुळे काजल ने घराच्या जवळ असलेल्या कॉलेज मधे ऍडमिशन घेतले

काजल ने कॉलेज ला जाण्यास सुरुवात केली. आधी घाबरले ली होती परंतु काही दिवसातच तिच्या नवीन मैत्री नी झाल्या व एक तिची फार जुनी मत्रीण तिला मिळाली. काजल आता आनंदात कॉलेज ला जाऊ लागली. कॉलेज मधे सिविल युनिफॉर्म असायांचा काजल रोज छान ड्रेस घालून जायची. तीला नवीन मैत्री नी मिळाल्या मुळे ती आता कॉलेज ला आपल्या इच्छे ने जाईची मैत्रीण सोबत गप्पा करायची अभ्यास करायची, कॉलेज फिरायची, कॉलेज मध्ये मुलं होते परंतु काजल कधी ही मुला सोबत बोलायची नाही. ती फार घाबरायची मुलाशी बोलायला कारण वडिलांची भीती होती. आणि सवय पण नव्हती कधी मुलाशी बोलण्याची. कारण इतक्या वर्षा नंतर काजल असं मुलं मुली शिकत असलेल्या कॉलेज मधे आली होती.

एके दिवशी एक मुलगा काजल कडे फार बघत होता. काजल ने त्याला तिच्या जवळ पाहत असताना पहिले पण तिने दूर लक्ष केले. परंतु तो मुलगा काजल जवळ बघतच होता व त्याच्या मित्रांना काजल बद्दल काही बोलत होता. काजल ने तरीही दूर लक्ष केले. परंतु लेक्चर संपल्या नंतर तो मुलगा काजल जवळ बघता बघता तिच्या कडे आला. आणि त्याने अचानक येऊन विचारले तू मला ओळखतेस का? काजल विचार करू लागली. खर तर काजल घाबरली होती कि हा कोण मुलगा आहे जो मला विचारतो आहे कि मी त्याला ओळखते. तरीही काजल विचार करू लागली....


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract