harshada wagh

Abstract Thriller

3  

harshada wagh

Abstract Thriller

आयुष्य एक चित्रपट

आयुष्य एक चित्रपट

2 mins
218


खरच आयुष्य एक चिटपट च तर आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातल्या चित्रपटाचा अभिनेता किंवा अभिनेत्री आहे. चित्रपटाची सुरुवात कोणत्या तरी ठरवीक वया पासून होते. परंतु आपल्या आयुष्यातील चित्रपटाची सुरुवात ही समजदारी पासून तर आपल्या जीवनातील समाप्ती पर्यंत होत असते.

आपल्या आयुष्यात फक्त एक चित्रपट तयार होत नसतो आपल्या वयानुसार आपल्या आयुष्य त बरेच चित्रपट तयार होत असतात. जसा बालपणीपासून तारुण्‍यापर्यंतचा चित्रपट मध्ये शिक्षण कसा जाईल त्याचा एक इंटर्वल पास होऊन कॉलेजला जाणं म्हणजे देणे एन्ड. मग कॉलेज पासून नोकरी लागण्यापर्यंत एक चित्रपट त्यात कॉलेज लाइफ आणि कॉलेज लाईफ मध्ये प्रेम होना एक इंटरवल. मग एक लव स्टोरी त्यानंतर जर चांगली नोकरी लागली तर विवाह. मग रब ने बना दी जोडी.मग काय पुढच्या चित्रपटात तर फॅमिली सुरू. विवाह नंतरचा चित्रपट फार लांब जाणार असतो लेकरांना मोठा करन्यात शिक्षण करण्यात च न आयुष्य निघून जातो. परंतु प्रत्येक चित्रपटात जसे विहलन (खलनायक ) असतात ना तसंच आपल्याला ह्या आयुष्यातील जीवनातही असतात. जसं शिक्षणाचा चित्रपट असेल तर आपल्याला आपले शिक्षक च विहलन वाटू लागतात. मग लव्ह स्टोरी असेल आपले आई वडिलच आपल्या विहलन वाटू लागतात. आपल्या आयुष्यात च्या चित्रपटात जो व्यक्ती आपल्याला समजावण्याचा पर्यन्य करतो तोच आपल्याला आवडत नसतो. मग ते आपल्या चांगल्या साठी का असेना परंतु ते आपल्याला वाईट वाटता तो च व्यक्ती आपल्याला विहलन वाटू लागतो.त्यानंतर शेवटच्या चित्रपटाची सुरुवात होते आपल्या आयुष्याच्या. आपण आपल्या लेकरांना दिलेले संस्कार दाखवा की आपला शेवटचा चित्रपट कसा जाणार आहे. मुलाचे सुनाचे त्या म्हातारपना मुळे टोचलेल्या गोष्टी ऐकून कि त्याच्या काडून सन्मानाने आणि प्रेमाने मिळालेल्या वर्तणुकी मुळे आनंदात राहून. आणि शेवटी आपल्याला आयुष्यातील शेवटच्या श्वास बरोबर आपल्याला आयुष्यातील होणाऱ्या या चित्रपटची समाप्ती होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract