harshada wagh

Romance Thriller Others

3  

harshada wagh

Romance Thriller Others

एक तर्फी प्रेम( भाग 2)

एक तर्फी प्रेम( भाग 2)

2 mins
204


 आता तर प्रिया राहुल शी प्रेम करत होती. प्रिया राहुल च्या प्रेमात पूर्ण वेडीयची. प्रिया च्या वडिलांना ही प्रिया वर फार गर्व होता. प्रिया कधी ही वडिलांच्या गोष्टी पुठे नाही जाईची. तिचे वडील जे बोलायचे तेच ती करायची.

प्रिया राहुल शी प्रेम करते हे तिने कोणालाही सांगितले नव्हते. आपण अशी गोष्टी आपल्याला मैत्रीनीला तर सांगतो परंतु तेने कोणालाही सागितले नव्हते. आणि आपल्याला मुले आपल्या वडिल्यावर कोणी बोट उचलेल हे मान्य नव्हते. परंतु प्रेम कराव लागत नाही. तेच कधी होऊन जात तेच कळतं तीच प्रेम करण्याची चुकी प्रिया कडून झाली होती कारण राहुलचा सतत तिच्या सोबत असं वागत कधी प्रिया ला त्याच्या कडे वळून घेतले प्रिया कळलेच नाही.आणि प्रिया चे वया प्रमाणे हे साजिकच होते. परंतु कधी प्रिया कुठलाही विचार न करता स्वतः शीच बोलायचं कि मी काही चुकी नाही केली. मी तर राहुल शी प्रेम च करते. ह्यात काही गोष्ट आहे. तर कधी विचार करते आम्ही दोघे होत वेगळे समाजाचे आहोत. पुठे काय होईल. परंतु ती ने हा विचार कधी नाही केला कि राहुल तर प्रिया ला कधी सांगितले नव्हते कि तो प्रिया सोबत प्रेम करतो. कधी प्रपोज केले नव्हते

राहुल दिसायला फार सुंदर होता गोरा रंग काळे शार डोळे उंच ही होता शरीराने देखील चांगला होता आणि स्वभावाने सुद्धा फार चांगला होता मात्र प्रिया ही नॉर्मली चांगली दिसायची परंतु फार गोरी अशी नव्हती. प्रिया ला पूर्ण विश्वास होता कि राहुल तिच्या सोबत प्रेम करतो आणि तो कधी ना कधी प्रिया ला नक्की सांगेल आय लव्ह यु कधी तो दिवस येईल ह्या गोष्टीची प्रिया वाट बघत होती. प्रिया ला काही दिवस असे वाटले कि आता तर राहुल काही दिवस सात प्रिया ला नक्की प्रपोज करेल.

एके दिवशी प्रिया राहुलचा प्रेमात विचार करत होती आणि अचानक तिथे ममता आली आणि ममता ने प्रिया ला असे काही सांगितले कि प्रिया च्या पाया खालून जमीन खसकली आणि प्रिया ममता समोर आपल्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रू ना आपल्याला मनावर दगड ठेऊन थांबवत होती

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance