एकतर्फी प्रेम
एकतर्फी प्रेम
तू मला असा का त्रास देतो. मला नेहमी छेडत राहतो?मला बिलकुल नाही आवडत हा असं. सांगते आहे मी तुला. नाही तर मी माझ्या पप्पा ला सांगेल हा कि तू मला छेडत असतो.
अग सांगितलं ना मला तू आवडते. तुला त्रास दयायला मला फार आवडतो.
राहुल आणि प्रिया हे एकाच कॉलनी त राहत होते. राहुल प्रिया ला लहानपना पासून फार त्रास देयचा तिला नेहमी छेडत असायचं. तिच्या कडे एक टक पाहत असायचा. तिला रस्त्यात कुठेही अडवायचा. तिला प्रेमाने प्रियु हाक मारायचा.ती बोलत नसता नाही तिच्या शी बळजबरी बोलायचा. तिला पाहून इशारा करायचा. प्रिया ला राहुल च असं वागणं बिलकुल आवड्याच नाही. अगदी लहानपणी पासून म्हणजेच प्रिया 10-11वर्षाची होती तेव्हा पासून राहुल प्रिया ला छेडत असायचा प्रिया राहुल ला सांगून कंटाळू जात होती परंतु राहुल ऐकायचा च नाही तो प्रिया अगदी राहुल ला खूप बर वाईट बोलायची तरी सुद्धा राहुल मना वर प्रिया ची गोष्ट नाही घायचा.परंतु प्रिया मोठी होत होती लहानपणी अश्या गोष्टी कोणी मनावर नाही घेत परंतु परंतु आता जशी जशी प्रिया मोठी झाली राहुल च ही वागण तसच होत लोक प्रिया जवळ वेगळ्या नजरे ने पाहू लागले कोणाला असं वाटायचं कि राहुल आणि प्रिया च काही वेगळेच आहे. किती वेळा तिचे शेजारी प्रिया ला बोलायचे कि राहुल आणि तुझं काही आहे का? प्रिया ला ही गोष्ट फार वाईट वाटायची ती राहुल सांगायची हे बग लहानपणी ची गोष्ट वेगळी होती तेव्हा लोकांना काही फरक नाही पडायचा कारण आपण दोघे ही तेव्हा लहान होतो परंतु तूझ्या अश्या वागण्याने माझ्या कॅरेक्टर वर लोक गोष्ट करता आहे. आणि माझी बेस्ट फेंड सुद्धा ह्या कारणाने माझ्या शी फ्रेंडशिप तोडून दिली ती बोलते तूझ्या सोबत राहून आमच्या वरही लोक बोट उचलतील. तेवढं नाही तर माझ्या बहणीला सुद्धा माझ्या बदल गैरसमज झाला ती सुद्धा बोलत होती कि तुझ्या बद्दल ती माझ्या पप्पा ला सांगणार आहे. मग माझे पपा काय करतील काय माहिती माझ्या पप्पा ला अश्या गोष्टी बिलकुल आवडत नाही. तरी मी माझ्या बहणीला समजून सांगिल कि असं काही नाही आहे पप्पा ला नको सांगू.त्या नंतर राहुल ने काही दिवस प्रिया ला त्रास नाही दिला.
परंतु काही दिवसा नंतर राहुल पुन्हा तेच करू लागला. प्रिया आता कॉलेज ला जाऊ लागली होती. लहान पणा पर्यंत प्रिया वर राहुल च्या अश्या वागण्याचा काही फरक पडत नसायचं. परंतु काही दिवसा नंतर प्रिया राहुल च्या अश्या वागण्या वर हसायची ती राहूल दाखवयची नाही परंतु ती सुद्धा राहुल कडे वळु लागली होती राहुल कधी येईल आणि कधी तिला बघेल ती सुद्धा राहुल ची वाट बघू लागायची एक दिवस राहुल कॉलनीत दिसलाच नाही. प्रिया चे डोळे राहुलाच शोधत होते. परंतु राहुल चा काही पताच नाही असे करत 10दिवस राहुल दिसलाच नाही प्रिया नकळत कोणालाही राहुल बद्दल विचारांची तिचा जीव कसा तरी होत होता. तिने अचानक विचार केला कि तिला असं का होत आहे. का मला राहुल शिवाय करमत नाही आहे तिला समजून नाही लागलं तिने स्वतःच्या मनाला विचारले कि मला प्रेम तर नाही झालं प्रिया मनातल्या मनात हसू लागली.तिने मनातच म्हणाली कि हो मला प्रेम झाले म्हणून च मला राहुल दिसत नाही आहे तर इतकं त्रास होत आहे.
काही दिवसांनी अचानक राहुल चा तिला आवाज आला. ती लवकर घराच्या बाहेर गेली आणि राहुल ला पाहू लागली आणि राहुल ला बघताच तिच्या हृदय याचे ठोके वाढू लागेल पाहिलीदा राहुल ला बघून प्रिया च्या मनात असं झालं होत
(क्रमशः)

