अलक
अलक


त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिच्या मूक भावनांमधून त्याला जाणवत होतं की ती नक्की आपल्या प्रेमात आहे. ती काही बोलतं नाही तर त्यानेही ठरवल की ती जेव्हा आपणहून बोलेल तेव्हाच आपण प्रेम व्यक्त करायचं.
जेव्हा त्याला कळलं की तिचं तिला अनुरूप असलेल्या मुक्या माणसाशीच लग्न झालं तेव्हा तो हळहळला.