STORYMIRROR

Achala Dharap

Inspirational

3  

Achala Dharap

Inspirational

अलक

अलक

1 min
229


  तिच्या संसारात बरेच दिवस काहीतरी अडचणी येत असल्याने ती निराश झाली होती हे तिच्या सासुबाईंच्या लक्षात आलं. तितक्यातच त्यांना आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसलं.ते इंद्रधनुष्य सुनेला दाखवत त्या म्हणाल्या,' अग, संसार हा सुध्दा श्रावणमासा सारखाच असतो. कधी सुखाच्या तर कधी दुःखाच्या सरीतुनच अचानक आनंदाच इंद्रधनुष्य अवतरते आणि निराशेचे मळभ निघून जाते. 


Rate this content
Log in