काही मुली अशा पण असतात
काही मुली अशा पण असतात


रात्रीची वेळ! मुसळधार पाऊस! वेगाचा वारा वाहत होता. बाबा तुम्हाला ताप आला आहे. पण आता आपल्याकडे ना पैसे ना पोटभर जेवण. बाबा मी काहीतरी करेल पण मला वेळ द्या. तुम्हाला काही नाही होणार विश्वास ठेवा माझ्यावर. मी सकाळी डॉक्टरकडे जाते आणि त्यांना घेऊन येते.
(दुसऱ्या दिवशी)
मी बाबाला वचन दिलं आहे काहीतरी करेल पण आता करू काय?
(तितक्यात एक मुलगा तिथून जातं होता)
अरे ऐक ना, तू मला थोडे पैसे देेऊ शकतो का? मला खूप गरज आहे त्याची. माझे बाबा आजारी आहेेत.
अग पण मी तुला पैसे कसे देऊ शकतो.
मी तुझ्याबरोबर एक रात्र राहीन...