बहीण भाऊ
बहीण भाऊ


बहीण आपल्या भावाची घरी राखी बांधण्यासाठी आतुरतेने वाट बघत असताना तिला फोन आला की तुमच्या भावाचे रेल्वे प्रवासात अपघात झाले आहे. पुढचे बोलण्याच्या आधीच हे ऐकताच तिला हृदयविकराचा झटका येतो. आणि ती देवाच्या घरी जाते. मात्र हे जेव्हा भावाला दवाखान्यात उपचार घेत असताना कळते. तेव्हा तो ही आपले प्राण सोडतो.