STORYMIRROR

Achala Dharap

Inspirational

5  

Achala Dharap

Inspirational

अलक

अलक

1 min
536

   पाढे आणि आकडेमोड न जमल्याने दहावीला गणितात नापास झालेल्या त्याने दहावीत शिक्षण सोडले. उदरनिर्वाहाच साधन म्हणून त्याने घरातच एक किराणामालाचे दुकान टाकले.बघता बघता एवढि प्रगती झाली की मोठे दुकान चालवुन आज तो लाखो रुपये कमावतोय आणि सुखाचा संसार करतोय.

   पुस्तकातल गणित न जमलेल्या अंकितने आयुष्याच गणित मात्र छान जमवलं!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational