वचन
वचन

1 min

2.5K
घरच्यांचा विरोध पत्करून संसार थाटला. पण सुखी संसाराला गालबोट लागलं. तिची कूस पाच वर्षं झाली तरी उजवली नव्हती. तिची ती तळमळ बघवत नव्हती. तू नक्की आई होशील, हे वचन तिला देऊन अनाथाश्रमाकडे निघालो, बाळ दत्त्तक घ्यायला!