श्रुती दिवाडकर

Tragedy

1.0  

श्रुती दिवाडकर

Tragedy

कवडसा

कवडसा

1 min
293


कालच वडिलांचं निधन झाल्यामुळे ती व तिची आई घरात एकटेच होते.का गेलास बाबा तू लवकर सोडून आम्हाला विचारात होती ती स्वतःच्या मनाला.आई कडे पाहून रडायचं कि तिला सावरायाच कळत नव्हतं खरं . अचानक मोठी झालाच वाटत होत खरं. घर तिघांचं होत पण आता भयाण वाटत होत. इतक्यात आई बाजूला येऊन बसली. तिला ती अचानक म्हातारी झाल्यासारखी वाटली . अन प्रश्न मनात आला कि गवसेल का पुन्हा आम्हाला सुखाचा कवडसा ?


Rate this content
Log in

More marathi story from श्रुती दिवाडकर

Similar marathi story from Tragedy