Achala Dharap

Tragedy

4.8  

Achala Dharap

Tragedy

अलक

अलक

1 min
685


  दोन मुलगे असलेला, घरंदाज, धनवान व्यक्ती अनाथ आश्रमात स्वतःहूनच एकटाच रहायला आलेला बघितल्यावर आश्रमातील लोकांना आश्चर्य वाटले. तिथली लोकं एकमेकांत कुजबुजत होती; पण त्याला विचारण्याचे धैर्य कोणाला झाले नाही.

  दुसऱ्याच दिवशी दोन्ही मुलांचा आश्रमात त्याच्याशी चाललेला संवाद आश्रमवासीयांच्या कानावर आला. 'बाबा, दिलेल्या दस्ताऐवजावर सही न करता आम्हाला न सांगता तुम्ही इकडे निघून आलात ? '


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy