Aruna Garje

Tragedy

3.9  

Aruna Garje

Tragedy

अपघात...

अपघात...

1 min
850


रात्री पार्टी आटोपून तो गाडी घेऊन भरधाव वेगाने घरी निघाला. एवढ्यात एक बाईकस्वार समोरून आला. त्याच्या गाडीने त्याला जोरात उडवले. त्याची साधी विचारपूसही न करता तो सरळ घरी आला. सकाळीच पोलीस आले आणि म्हणाले - "रात्री एक अपघात झाला. त्याच्या मोबाईलमधे तुमचा नंबर दिसला."

   दवाखान्यात येताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो बाईकस्वार त्याचाच मुलगा होता. जो रात्री मित्राकडे अभ्यासाला निघाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy