अलक
अलक
1 min
6
अलक
बुजगावणं...
"हे रे काय लावलं शेतामधी.
खाली काठी, त्यावर काळा कोट, वर पांढरी टोपी असं असतं व्हय बुजगावणं."
"अरे! मला वाटलं अशा या बुजगावण्याला तरी पाखरं घाबरतील. मात्र आजही हातातोंडाशी आलेल्या या पिकांची नासधूस करणं चालूच आहे . कुणाला कशाचा म्हणून धाक राहीला नाही हेच खरं."
@ अरुणा गर्जे
