STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

कथा

कथा

1 min
18

वाकडी नजर...

 "कुणी पिलाकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, तर मांजरीसुद्धा फिसकारून अंगावर येते आणि माणूस नावाचा प्राणी मात्र आपला विध्वंस कोडगेपणाने सहन करतो . त्याच्या हातातल्या मेणबत्ती प्रमाणे तेवढ्या पुरताच पेटतो आणि विझून जातो. " ती त्वेषाने बोलत होती कारण ती एक आई होती आणि तिची सहा वर्षाची लेक नराधमाने बलात्कार करून मारून टाकली होती .
   
       @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Tragedy