STORYMIRROR

Aruna Garje

Classics

3  

Aruna Garje

Classics

अलक (अती लघुकथा)

अलक (अती लघुकथा)

1 min
1

अलक

 एक रविवार...

 तो नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि तिच्याकडे बघितले. ती मात्र अजूनही गाढ झोपेत होती. त्याने तिला न उठवता कुठलाही आवाज न करता हलकेच खोलीचा दरवाजा ओढून घेतला. तो जाणून होता की सोमवार ते शनिवार कडक ड्युटी आणि धावपळ केल्यानंतर येणारा फक्त एक रविवार तिचा होता.

 @ अरुणा गर्जे


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics