स्त्री स्वर्ग
स्त्री स्वर्ग
संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर दारात उभी असणारी त्याची बायको
आलास का रे राजा आज फार उशीर झाला बाळा, असं म्हणून डोक्यावरून हात फिरवणारी आई
आणि संध्याकाळी बाबा बाबा चल की रे आपण फुटबॉल खेळू, असं म्हणणारी त्याची चिमुरडी मुलगी
वरील नमूद केलेला प्रसंग ज्या घरात दिसतो, तेथे जिवंतपणी स्वर्गाची अनुभूती मिळते...