टाईम मॅनेजमेंट
टाईम मॅनेजमेंट


श्याम आणि त्याची बायको लता दोघेही दुसऱ्याच्या शेतात काम करत असतात. परिस्थिती बेताचीच असते, त्यामुळं लता जोडीस बाहेरचं शिवणही घेत असते, शिवाय तिच्या दोन लहान मुलांनाही वेळ देत असते. खरंच बाहेरची कामं काय किंवा घरकाम या दोन्ही जबाबदाऱ्या प्रत्येक स्त्री योग्यरीत्या पार पाडत असते.
टाईम मॅनेजमेंट हे स्त्रीकडून शिकण्यासारखं आहे नाही का!😊