STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Fantasy

5  

🤩ऋचा lyrics

Abstract Fantasy

मैत्रीण

मैत्रीण

1 min
774

जिथं जातील तिथं अगदी दोघी जायच्या, बाजार म्हणू नका, फिरायला म्हणू नका, लोकांच्यात कार्यक्रमाला दोघी दोघी उपस्थितीत असायच्या, आईस्क्रीम दोघींना आवडायचं, शिवाय दोघी मॅचिंगच्या साड्या नेसूनच बाहेर पडायच्या, गप्पा तर दोघींच्या कधीच संपत नव्हत्या, एकमेकींना अगदी सख्ख्या बहिणींसारखं मानत होत्या ह्या मैत्रिणी!


अरे देवा, मैत्रिणी म्हणले का मी? माफ करा मला या दोन जावाजावा म्हणायचं होतं. अश्या ह्या दोघी जावांनी, एक नवं मैत्रीचं जवळचं नातं तयार केलं होतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract