पुरुष
पुरुष
एका छोट्या मुलाने वडिलांना विचारले, बाबा पुरुष महणजे काय हो?
बाबा म्हणाले, बाळा, पुुुरुष महणजे अशी व्यक्ती, जी आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेेेेेते. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झटते. कुटुंबात सगळे जिच्यावर अवलंबून असतात. त्या व्यक्तीला पुरुष म्हणतात.
मुलगा म्हणाला, अस्स होय... बरं मग बाबा... मी पण मोठा होऊन आईसारखा पुरुष होइन!