STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Tragedy Inspirational

4  

Annapurna manoj Lokhande

Tragedy Inspirational

आईवडील

आईवडील

1 min
469

       एक मुलगी समारंभामध्ये भाषण करत होती. ती तिच्या भाषणाच्या शेवटी म्हणते, एका मुलीला लग्नानंतरही तिच्या आईवडिलांना सांभाळायची परवानगी मिळाली पाहिजे. जेव्हा असेे होईल, तेेव्हा आपल्या देशात कुठेही वृद्धाश्रम दिसणार नाही. तेव्हा एक मुलगा उठला आणि माईकमध्ये म्हणाला,  

       जर त्याच मुलीने सासू-सासऱ्यालाच आपले आईवडील मानले, तर देेेेशातच काय संपूर्ण जगात वृद्धाश्रम दिसणार नाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy