Annapurna manoj Lokhande

Romance Inspirational

4.0  

Annapurna manoj Lokhande

Romance Inspirational

पहिली भेट

पहिली भेट

1 min
309


मी मीरा. मला लहानपणापासून नृत्य करावयाची खूप जास्त आवड. गान ऐकले की मी आपोआप त्या गाण्यावर थिरके. मला नाचायची आवड होती. मी कुठे लग्नात गेले की मला फक्त नाच म्हणायची वाट बघत होते .नाच म्हटल की मी चालूच. सगळे माझं खुप कौतुक करत. माझे बाबा मला प्रोत्साहन देत होते. 


 एकदा मला त्यांनी एका  रियालिटी शो मधे पाठवले. मी सिलेेेेेक्ट झााले.  सगळ्यात जास्त आनंद तर बाबाना झाला होता. माझ्या पेक्षा जास्त.  माझंं रूटीन चालूू झालंं  प्रतेक आठवड्यात नवीन टासक .मी तो पूूर्ण करून स्वतः ला सििध्द करत गेले. माझी ओळख तिथे शाम शी   झााली. शाम खूप चांगला

डान्स करत होता. त्याच्या सोबत डाांस करण्यासाठी  प्रतेक मुलगी वाट बघत बसत होोती. आणि  माझ्या पुढच्या टासक मधे मला त्या च्या सोबत नाचायचं होतं. 


    आम्ही तो टास्क पूर्ण केला. आम्हाला एकत्र रहण्याचीी सवय झाली होती. आम्ही दोघे एकदा डेटवर गेलो होतो. मला शामने तिथे बोलवल  होत. त्याने मला तिथे प्रपोज केलं मी त्यालाा नााही  महनू शकले नाही. आम्ही सारखे भेेेटत राहीलो.बोलत राहिलो. पण आमच पर्सनल आयुष्य आणि करीअर यांना कधी एकत्र केेेेलं नाही. 

     

रियालिटी शो मधे माझा1 नं.आला आणि शामचा दुसरा आला पण त्यालाही त्याचा त्रास झाला नाही. माझ्या आनंदात तो आनंदी होता. आता आम्ही दोघे कोरिओग्राफी करतो. आमच्या  आयुष्यात आम्ही समाधानी आहोत. आमच्या करियरमधे आम्ही खूप चांगल्या पदांवर आहोत. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance