STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

नावलौकिक...

नावलौकिक...

1 min
17

मोठ्ठा माणूस बनण्याचे स्वप्न त्यानेही पाहिले होते. चांगला नावलौकिक आणि काहीतरी मिळविण्यासाठी. पण मार्ग निवडला तो अगदीच चुकीचा. 

   आज एका मोठ्या अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहात पकडले. ही बातमी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर झळकली.

    त्याने मनाशी विचार केला "हा मोह आपल्याला आवरता आला नाही. झटपट मोठं होण्याच्या नादात आपण केवढी मोठी चूक करून बसलो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy