कथा
कथा
अलक
लक्ष्य...
सकाळी उठल्या उठल्या अंगणात हळदी कुंकू वाहिलेले लिंबू पाहून ती घाबरली.
पण अंधश्रद्धेवर विश्वास नसलेल्या तिच्या सुशिक्षीत मुलाने ते लिंबू उचलून घरात आणले आणि हसत हसत झकासपैकी त्याचे लिंबू सरबत केले. समाजात पसरलेेलीी आणि त्याने पझाडलेली अंधश्रद्धा दूर करणे हेच याक्षणी तरी त्याचे लक्ष्य होते.
@ अरुणा गर्जे
