अलक
अलक
अलक
कर्तव्य...
आपला वजनदार पंजा त्याच्या छातीवर ठेवून डरकाळी फोडतच तो म्हणाला - " खबरदार! जंगलातील एका झाडाला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे.चंबूगबाळं आवरायचं आणि इथून सरळ निघायचं.जंगलचा राजा म्हणून प्रजेचं रक्षण करणं हे राजाचे पहिले कर्तव्य आहे. तुम्ही माणसे विसरले असाल पण आम्ही नाही विसरलो ."
@ अरुणा गर्जे
