STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

कथा

कथा

1 min
21

एक नजर...

 एखाद्या गुन्हेगारी घटनेत मोठ्या व्यक्तींची नावे यायला लागली की फाईल्स जड होत जातात आणि न्याय हलका होत जातो.हे एक न्यायाधीश म्हणून तो चांगलाच जाणून होता. त्यामुळेच कुणावर अन्याय होणार नाही याची तो नेहमी काळजी घ्यायचा. कारण कधी काळी याच न्यायासाठी आसुसलेली एक नजर त्याला नेहमीच अस्वस्थ करायची.

 @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Tragedy