STORYMIRROR

Aruna Garje

Inspirational

3  

Aruna Garje

Inspirational

कथा

कथा

1 min
19

निरोप...

 "आजोबा, तुम्ही या वयात एकट्याने प्रवास करता भिती नाही का वाटत तुम्हाला ? " "बाबारे! माझी बायको गेली तेव्हा आम्ही सर्वजण तिच्या सोबतच होतो तरीही ती गेलीच. तेव्हा पासून मी ठरवले घाबरून जगण्यापेक्षा छान जगून मरायचे ." तेवढ्यात गाडी सुटली आणि हसत निरोप घेणाऱ्या आजोबांकडे तो बघतच राहिला.

 @ अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Inspirational