STORYMIRROR

Aruna Garje

Inspirational

3  

Aruna Garje

Inspirational

अलक

अलक

1 min
5

अलक
 
ओळख...
 त्याला नेहमीच असे वाटायचे
"आपला आवाज सोडल्यास आपल्याला कुणी ओळखावे असे तर आपल्याकडे काहीच नाही."  असा विचार मनात येऊन तो नेहमीच दु:खी व्हायचा.परंतू आज मात्र रेडिओ जगतात त्याचा हा सर्वांना खिळवून ठेवणारा आवाजच त्याची ओळख ठरली आणि सर्वांचा आवडता रेडिओ जॉकी अर्थातच आरजे म्हणून घराघरात पोहोचली. 

 @अरुणा गर्जे


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational