STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

अलक

अलक

1 min
0

तिची वेदना...

 'सूर्य आग ओकतो आहे आणि जिकडे बघावे तिकडे उन्हाच्या कहरामुळे
बरेचशे लोक उष्माघाताने मरत आहेत ." हे ऐकून मुलगा आईला म्हणाला - "माय ! तू बी दिसभर उन्हातान्हात राबराब राबतेस तवा तुला बी लागत आसनच की ऊन?" त्या भाबड्या जिवाचे बोल ऐकताच उन्हाची झळ कमी झाली.
 
     @अरुणा गर्जे


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy