लेडिज फर्स्ट अनेकदा आपण बोलतो
लेडिज फर्स्ट अनेकदा आपण बोलतो


आपण ऐकतो अनेकदा लेडिज फर्स्ट पण आपण तस स्त्रियांना वागवतो का??� स्त्रीने फक्त "चूल आणि मुलं" करायचं का? लेडिज फर्स्ट म्हणजे प्रत्येक कामं हे पाहिलं स्त्रीने केलं पाहिजे असं का? जर आई आजारी असेल तर आपण एक दिवस स्वयंपाक केला तर काही हरकत नाही?? पुरुषांनी हातभार लावला तर लेडिज फर्स्ट नव्हे तर "स्त्री पुरुष समानता" हे लक्षात येईल..