STORYMIRROR

Ankita Akhade

Fantasy

2  

Ankita Akhade

Fantasy

लॉकडाऊन डायरी

लॉकडाऊन डायरी

1 min
180

           घरी बसून इतका कंटाळा आला होता. वाटलं, गाणी ऐकून मूड चांगला होईल पण आजीने सिरीयल लावली होती. जाऊ दे आता हेच बघावं लागणार म्हणून गप्प बसले. त्यात लॉकडाऊन... शूटिंग बंद केल्या होत्या. जुन्यच सिरीयल होत्या पण त्यातली एक "बापमाणूस" ही सिरीयल माझ्या आवडीची होती. गावाकडची होती पण कलाकार त्यात हरवून गेले होते. खूप छान होती स्टोरी. प्रत्येक सिरीयल मध्ये लव्ह स्टोरी दाखवतात पण हि काही वेगळी होती. आणि त्या नंतर "सुख म्हणजे नक्की काय असत?" हि पण छान होती सिरीयल. आणि माझा पूर्ण दिवस कविता लिहिण्यात आणि सिरीयल पाहण्यात जायचा.आणि तेवड्यात बाहेरून आवाज आला आईचा"चहा घेऊन या मॅडम"😏.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Fantasy