STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

3  

Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

तेजोमयी ज्योती..

तेजोमयी ज्योती..

5 mins
132

 परमपूज्य महात्मा फुले यांचा जन्म सातारा जिल्हयातील मान तालुक्यात कटगुन या गावी गोंविदराव व चिमणाबाई या दांपत्याच्या पोटी झाला.लहानपणापासूनच विसंगत समाजव्यवस्था पाहून फ फुलेंमधलया समाजसेवकाचा जन्म झाला.महात्मा फुले यांच्या बददल कितीही लेखन केले तरी कमीच आहे. फुंलेना त्यांच्या कार्याबद्दल लोकांनी महात्मा हि पदवी बहाल केली. समाजात काही विभूती अशा जन्म घेतात ज्यांच्या कार्याला कुठल्याच पदवी च्या लेबलाची गरज नसते ऊलट त्या पदवीची किंमत त्यांना दिलयाने वाढत असते. मग ते डाॅकटर भीमराव रामजी आंबेडकर असोत वा फुले असोत .आंबेडकरांसारख्या महामानववाने फुंलेना आपले गुरू मानावे हि गोष्ट सर्वोच्च आहे. महात्मा फुलेबददल बोलायचेच तर फकत स्रींयासाठी शाळा, हि एक गोष्ट बाजुला ठेऊन सखोल अभ्यास व वाचन केलयास फुलयांचे विविध महान अभ्यासू पैलू लक्षात येतात. शूद्राती शूद्रां चया मुक्ती साठी संघर्ष ते असे शिक्षणतज्ञ होते ज्यातून त्यांची सामाजिक जाणिव दिसते स्री मुक्ती व शिक्षणासाठी लढा,देणारे यशस्वी शेतकरी,ऊद्योजक उदा .पुण्यातील खडकवासला धरण व मुळामुठा नदीवरील पुलाचे बाधकाम असो वा महात्मा फुले मंडई असो किंवा मग मुंबईचे टाइम्स ऑफ इंडियाच्या चे ऑफीस ज्यांची बांधकाम फुलयांच्या कपनी दवारे करणयात आली यावरून त्यांची आर्थिक व्यवसायिक प्रगती दिसून येते. अस्पृशयता निवारण साहित्यिक क्षेत्रात त्याचे सार्वजनिक सत्य धर्म व शेतकरयांचा असुड सत्य शोधक समाज हे ग्रंथ परीचित आहेत .फुलयांची राजकीय पकडही लक्षात येते जेव्हा ते तत्कालीन पुणे नगर पालकेत नगरसेवक होते हे समजते. 🙁🙁🙁🙁🙁दलीत, शोशित, पिढीत, शूद्र महिला दासय,अनिष्ट रूढी चालीरीती अन्याय अत्याचार व स्वर्ग नरका सारख्या भाकड कल्पना या सारयांनाच फुलयांनी आपलया विचारांनी मोडीत काढले अभ्यासू वृत्तीने अंधश्रध्दा वाईट चालीरीती हजारो वर्ष चालत आलेल्या मनात रूजवलेलया भाबडया कल्पनांना महात्मा फुले यांनी दुर सारले पुण्यात त्या काळात  अडलेले, साठलेले पाण्यावर शेती केली तर नापीकी येते, पीकं वाढत नाहीत, अशा लोकांच्या गैरसमजूती होता .तो दूर करण्यासाठी फुले यांनी हडपसर येथे शंभर एकर शेती विकत घेतली व बागायती मळा फुलवला लोकांना धरणाचा वापर करणयासाठी प्रवृत्त केले.असे हे अधुनिक शेती तज्ञ ही म्हणता येइल. 😐😐😐😐😐😐फुले म्हणत तुम्ही सांगताय भारतीयांचा विकास नक्की कोणाचा विकास होतोय? इथ नव्वद टकके जनता आर्थिक दृष्ट्या मागास, शूद्र, गरीब स्रीया आहेत व दहा टक्के विशिष्ट समाजातील टिपीकल ठराविक लोक आहेत जे परंपरेने श्रीमंत व भांडवलदार आहेत त्या दहा टक्के लोकांचा विकास म्हणजे समस्त भारतीयांचा विकास नाही आणि ही गोष्ट आजच्या काळातही फारशी बदललीय असे नाही आजही एका विशिष्ट वर्गाकडे सत्ता व साधने अर्थिक स्वायतता मजबुत आहे.टककेवारीत जरासा बदल झाला असेल इतकच!!.आजही सत्तेत,महत्वा च्या नोकरीत पदावर दलीत,भटके,मागास व स्रीया कीती प्रमाणात आहेत?शोशिंताकडे नेहमीच दुर्लक्ष अन्याय केलाय , इथल्या मुठभर व्यवस्थेने. वरून खालच्या पायरीवरच पाहिलय त्यांना हे फुलयांनी दिड शतकांपूर्वी लोकांच्या लक्षात आणून दिलेय परखड पाहता फुले कीती ग्रेट होते हे कळेल 👍👍👍👍👍👍👍👍👍म.फुंलेचे महात्म्य दिसते जेव्हा ते लोकांना खरया अर्थाने खरा इतिहासाची जाणिव करून देतात बूरसटलेलया गुलामिची सवय राहिलेलया समाजाला फुले स्वता:मध्ये अधी सुधारणा करायला लावतात शूद्र नककी कोण आहेत मूलनिवासी आहेत राजाचे वंशज आहेत त्यांच्यातले अज्ञान त्याना अंधकाराकडे घेऊन गेले आहे काळाच्या ओघात एका विशिष्ट समाजाने राज सत्ता हिरावली लेखणी बळावली व त्यांच्या सोयीन त्यांच्या पद्धतीने इतिहास लीहीला याचीही फकत जाणीवच करून दिली नाही तर उत्तम संशोधन करून इतिहासाची पुनर्मांडणी ही केली 1969 साली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधुन त्याचे पुनःऊतथापन केले जगाला शिवाजी महाराज हे असामान्य प्रवृत्तीचे सामान्यांचे बहुजणांचे राजे होते हे खरया अर्थाने फुलयांनी संशोधन केले महाराज जगाला समजले महाराजाची जंयतीही फुलयांनीच प्रथम सुरू केली टिळकांनी त्याचे स्वरूप विस्तार केला शेतकरयांचा असुड, ब्राम्हणांचे कसब व सार्वजनिक सत्य धर्म शिवाजीराजे यांचे पोवाडे हे सार लिखान सहच सोपया सामान्य मानसाला कळेल अशा मराठी भाषेत लीहीले हेतु की तळागाळातील साधारण व्यक्तीलाही वाचता यावे.☺😊☺😊😊😊😊😊☺☺तत्कालीन बहुजणांचे राजे राजश्री शाहू महाराज यानी फुलयांना महाराष्ट्राचे मार्टिन लयुथर,तर सयाजीराव गायकवाड यांनी भारताचे बुकरटी वाॅशिंगटन ,माधवराव बागल यांनी महाराष्ट्राचे कार्ले मार्कस म्हणले तर धनंजय किरणे यांनी समाज क्रांतीचे जनक म्हणले अशा विविध ऊपाधी मान्यवरांनी त्यांना दिलया.म.फुलयांनी खितपत समाजाला आत्मभान दिले स्वाभिमान समता शिकवलि.3ऑगस्ट 1848 रोजी म्हणजे त्यांच्या वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पुणे येथे बुधवार पेठेतील भिडे वाडयात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.ज्या शाळेला ब्राम्हण समाजातील काही मंडळीने पुर्णपणे योगदान दिले होते यावरून लक्षात येते की फुलयांचा विरोध ब्राम्हणांना नाही ब्राम्हणयानिझमला आहे सनातन धर्म अवघड व परीसथितितून जाणार्या त्याकाळात हि गोष्ट बंडाची होती ज्याला समाजातूनच नाही तर घरातूनही विरोध झाला इतका की वडीलांनी समाज व कुटुंब हा पर्याय ठेवला तेव्हा फुलयांनी बोले तैसा चाले या वुकतीने पत्नीसह घर सोडले समाज सोडला नाही सुरवातीला लहुजी वस्ताद साळवे यांच्या सहकारयाने आठ मुली शाळेत येऊ लागलया.नगर येथील पहालया शिक्षिका फातिमा शेख याच्या प्रेरणेने हे कार्य ऊभारले.तत्कालीन आणखी ही समाज सुधारक होते जसे महादेव गोविंद रानडे जे फुलयांचया  विचारसरणीच्या वलयातून विधवेशी लग्न करायला निघाले परतु कर्मठ वडिलांना घाबरून त्यांनी विवाह रदद केला व आठ वर्ष वयाच्या रमाबाईंशी लग्न म्हणजे बालविवाह केला समाजात बोलघेवडे खुप असतात सत्यवचन बोलून निभावणारे महात्मा फुलेच असतात असो.😑😑😑😑😑😑😑😑3 जुलै1851ला पुण्यात जोशी वाडयात दुसरी शाळा सुरू केली सुरवातीला पैशाची कमतरता होतीच पुणे महाविद्यालय प्राचार्य मेजर कँडी यांनी विश्रामबाग वाडा येथे फुले दांपत्याचा विशेष सत्कार केला वर सांगितल्या प्रमाणे आर्थिक भार इंग्रज सरकारने उचलला त्यावेळी त्यासाठी ही फुले व त्यांच्या सहकार्यांना जीवे मारण्याची धमकी विरोध झालेच. पंरतु फुलयांनी पुण्यात पेशवा ब्राम्हणांनी पर्वती पायथ्याला सुरू केलेली रमणा पद्धत(( ज्याचे विश्लेशन करण्याची इथ गरज वाटत नाही))ज्याचे रूपांतर पुढे दक्षिणा फंडात झाले 1853मधील अस्पृषय शाळा डेककन काॅलेज, इत्यादी या दक्षिणा फंडातूनच झाली. असा हा दक्षिणा फंड फक्त ब्राम्हणासाठीच सुरू होता हे महात्मा फुले यांना समजले होते त्यांचे सहकारी गोपाळ हरी देशमुख यांनी दक्षिणा निधी गरजु होतकरू व मागास कमयुनिटी कडे वळविणयासाठी प्रयत्न सुरू केले. पंरतु सनातानी लोकांना हे परवडणारे नव्हते त्यांनी शासणाला याबाबत निवेदन देऊ नये म्हणून जोशी,देशमुख फुले याचयावर दबाव आणला पंरतु म.फुले डगमगले नाहीत त्यानी लहुजी वस्ताद साळवे यांच्या 200सहकारी दलीत साथीदारासह सुरक्षितणे जाऊन शनिवार वाडयावर इंग्रजी व्यवस्थापनाला ते निवेदन दिले आणि मुलींच्या शिक्षणाचा मार्ग आणखी सुकर केला. अशा या बहुजन हितवादी समतेचे पुरस्कर्ता नीडर अधुनिकतेचा पुरस्कार करताना सत्य इतिहासाची मांडणी करणारया व पुरुष असुनही, समस्त स्रीयांच्या उथथापनास ऊदधाराची मुहूर्तमेढ रोवणारया व समता बंधुता समानता हक्क व न्यायची गुढी ऊभारणारया महापुरूषास कोटी कोटी नमन..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract